Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

शरद पवार यांच्यासारखी ऊर्जा घेऊन कार्यकर्त्यांनी फिरावे – प्रमोद हिंदूराव यांचे आवाहन !

कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून सातत्याने दौरे सुरू आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या विजयासाठी शरद पवार…

राष्ट्रवादीची ऐरोली विधानसभेत मोर्चेबांधणी ! २७ सप्टेंबरला कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळावा !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने बेलापूर विधानसभा मतदार संघात पक्ष बांधणी केल्यानंतर आता राष्ट्रवादीची ऐरोली विधानसभेत मोर्चेबांधणी सुरु…

ईडीची नोटीस मागे घ्या अन्यथा, महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल – नवी मुंबई राष्ट्रवादीचा सरकारला निर्वाणीचा इशारा !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ईडीच्या माध्यमातून भाजप सरकारने सूडबुद्धीने पाठवलेली नोटीस मागे घ्यावी अन्यथा,…

कल्याण पश्चिम विधानसभा ! जनतेला हवाय विकासाचे नवे मॉडेल देणारा आमदार !

कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील जनतेला कल्याणच्या विकासाचे नवे मॉडेल देणारा आमदार हवा आहे. जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने…

शरद पवार ईडी कारवाई विरोधात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी आक्रमक ! २६ सप्टेंबर रोजी वाशी येथे करणार जाहीर निदर्शने !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसने आक्रमक…

शाहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम विध्यार्थी विंग बांधणीला वेग !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील धडाडीचे नेते हाजी शाहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागामध्ये एमआयएम विध्यार्थी विंग बांधणीला वेग आला…

विधानसभा रणसंग्राम ! कल्याण पूर्व क्षेत्राचा कायापालट कधी होणार ? कल्याणकरांना हवाय रखडलेल्या विकासाला गती देणारा आमदार !

कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीत कौल कोणाला द्यावा ? कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा विकास खऱ्या अर्थाने कोण करणार ? अशा वैचारिक संभ्रमात कल्याण…

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि संविधानिक शिक्षण देण्याची गरज – हाजी शाहनवाज खान !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकातून अधिकाधिक ऐतिहासिक आणि संविधानिक शिक्षण देण्याची गरज आहे, अशी भूमिका एमआयएम स्टुडेंट विंगचे कोकण विभागीय निरीक्षक…

वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी विरेंद्र लगाडे !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी विरेंद्र लगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचितचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी…

एमआयएमला ठाणे जिल्ह्यात हव्यात ६ जागा !

ठाणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या एमआयएमला ठाणे जिल्ह्यात ६ जागा हव्या आहेत. जागा वाटपात सहा जागा मिळाव्यात अशी मागणी…