पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील खारघर प्रभाग क्रमांक ५ मधील स्थानिक नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि भाजप युवा मोर्चा खारघर तळोजा मंडल सरचिटणीस अमर उपाध्याय यांनी नवरात्रोत्सवनिमित्ताने दुर्गामातेचे दर्शन घेतले.
खारघर सेक्टर1 १२ येथील स्वतंत्र युवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सव मंडळाला देत दिली. कोरोनाचे संकट पूर्णतः संपवावे, अशी प्रार्थना हर्षदा उपाध्याय आणि अमर उपाध्याय यांनी यावेळी केली.










