नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे यांना मनसेची बेलापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
गजानन काळे हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईच्या सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी नवी मुंबईच्या समाजमनावर आपला ठसा उमटविला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्जितले पदाधिकारी म्हणून काळे यांची गणना होते.
कोकण दर्पण

मनसेचे गजानन काळे यांना बेलापूर मधून उमेदवारी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




