Press "Enter" to skip to content

डॉ नवनाथ धुमाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ! उस्मानाबाद मतदार संघातून भरला उमेदवारी अर्ज !

उस्मानाबाद, कोकण दर्पण वृत्तसेवा : आयुर्वेदाचार्य डॉ नवनाथ धुमाळ हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उस्मानाबाद- कळंब विधानसभा मतदार संघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ मतदार संघातून निवडणूक लढली होती.
पंचगव्यातून आरोग्य विज्ञानाचा प्रचार – प्रसार आणि यातून देशाला निरोगी करण्याच्या उद्देशाने देशात चळवळ उभी व्हावी, यासाठी आपण या निवडणुकीत उतरलो असल्याचे डॉ नवनाथ दुधाळ यांनी कोकण दर्पणशी बोलताना सांगितले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »