अलिबाग : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर जिल्हा दौरा खालीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. मंत्रालय, मुंबई येथून शासकीय वाहनाने पनवेल, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. पनवेल येथे सबॅार्डिनेट इंजिनिअर्स, अभियंता भवन येथे कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : अभियंता भवन, प्लाट नं.3 काकाजीनीवाडी रिसॉर्ट जवळ, आकुर्ली, ता.पनवेल, जि.रायगड., दुपारी 3.00 वा. पनवेल येथून शासकीय वाहनाने सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण करतील.
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचा आज रायगड जिल्हा दौरा !
More from KokanMore posts in Kokan »
More from RaigadMore posts in Raigad »