Press "Enter" to skip to content

नवी मुंबईत वाहतूक नियमांचे सर्रास होतंय उल्लंघन ! एकाच दिवशी विना हेल्मेट १३९७ बाइकर्सवर कारवाई !

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामध्ये दुचाकी स्वरांचा मोठ्याप्रमाणात हलगर्जीपणा दिसून येत आहे. हेल्मेट न घालता वाहतूक नियमांचा भंग करीत आहेतच, त्याच बरोबर आपला जीव देखील धोक्यात घालत आहेत. २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई शहरात एकाच दिवशी विना हेल्मेट १३९७ बाइकर्सवर कारवाई नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केली आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »