Press "Enter" to skip to content

लखीमपूर खिरी हत्याकांड ! महाविकास आघाडीची भारत बंदची हाक ! नवी मुंबई राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका !

नवी मुंबई : लखीमपूर खिरी हंत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने भारत बंदची हाक दिली आहे.
११ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑक्टोबर रोजी माथाडी भवन वाशी येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »