पनवेल : पनवेल मधील सुप्रसिद्ध पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या वतीने जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्यबद्दल पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे सर्वेसर्वा सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते कोरोना वॉरियर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून कोविड काळात प्रितम म्हात्रे यानी समाजभिमुख काम केले आहे. अनेक गरजूना मदतीचा हात दिलेला आहे. हजारो गरीबाना जेवण, अन्नधान्य, आर्थिक मदत करून पुण्याचे काम केलेले आहे. याच भावनेतून विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना सोनाली कुलकर्णी व सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते कोरोना वॉरियर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना कोरोना वॉरियर पुरस्कार !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »








