पनवेल : गुरु नानक जयंतीनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले.तसेच शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शीख बांधवांना शुभेच्छा !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »