कल्याण : महाराष्ट्र बंद आदोंलन शिवसेना कल्याण पुर्व विधानसभा संघाटक प्रशांत काळे, सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला विधानसभा सघटंक सौ राधिका गुप्ते, विधानसभा उपसघटंक सौ आशा रसाळ, विभागप्रमुख आत्माराम डीगे याच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










