उरण : उरण, पनवेल, नवी मुंबई ह्या तिन्ही शहरांना जोडणाऱ्या गव्हाण फाटा पुलाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते आज (शुक्रवार, दि.१९) पार पडले.
हा ब्रीज सुरू होण्याकरिता पनवेल, उरण, उलवे येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, नारायण घरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, उलवे नोड अध्यक्ष भाजपा युवामोर्चा निलेश खारकर, विठ्ठल ओवलेकर, राकेश गायकवाड, नंदकुमार ठाकूर, धीरज ओवलेकर, नारायणशेठ घरत, मदन पाटील, शैलेश भगत, प्रिया शिंदे, आरती तीवारी, दीपक झा, स्वप्नील म्हात्रे, कृष्णा सगादेवन, रोनीत नाईक, अमित नाईक, नामदेव ठाकूर यांच्या समवेत नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाणफाटा पुलाचे लोकार्पण !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »