Press "Enter" to skip to content

मुर्बी ग्रामस्थांसाठी कोविड लसीकरण शिबीर संपन्न ! नगरसेवक अभिमन्यू पाटील यांचा पुढाकार !

पनवेल : पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका महापौर कविता चौतमोल व सभागृह नेता परेश ठाकूर यांच्या सहयोगाने तसेच प्रभाग समिती अ चे मा.सभापती तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील यांच्या प्रयत्नांतून मुर्बी गावातील ग्रामस्थांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महानगरपालिकेमार्फत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर नेहमीप्रमाणे बुधवारी मुर्बी गावातील अनेक ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. प्रभाग समिती अ चे मा.सभापती अभिमन्यू धर्मा पाटील आणि भाजपा युवानेता कु.नितेश अभिमन्यू पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदर लसीकरण केंद्रावर दिवसभर उपस्थित राहून तेथील कर्मचारी व ग्रामस्थांना मदत केली.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »