स्वातंत्र्य दिनी ५ हजार तिरंगा झेंडे वाटप !
कॉलनी फोरम नेते डॉ सखाराम गराळे यांचा पुढाकार !
पनवेल, प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॉलनी फोरमचे नेते तथा सामाजिक कार्यकतें डॉ सखाराम गारळे यांच्या पुढाकाराने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे विभागातील सोसायट्यांना पाच हजार तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले ,यावेळी कामोठ्यातील नागरिकांनी डॉ सखाराम गारळे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
डॅा. सखाराम गारळे यांच्यासह राहुल आग्रे, जयवंत खरात, अनिल पवार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
Be First to Comment