Press "Enter" to skip to content

शिवसेना खारघर शहर प्रमुखपदी प्रकाश गायकवाड ! रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिल्या शुभेच्छा !

पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोकण विभाग तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई मार्गदर्शनाने व शिवसेना रगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहरातील धडाडीचे नेतृत्व तथा कट्टर शिवसैनिक प्रकाश गायकवाड यांची २ नोव्हेंबर रोजी शिवसेना खारघर शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उ.भा. सेल महानगर अध्यक्ष गिरीश गुप्ता, शाखा प्रमुख अनिल तलवणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »