Press "Enter" to skip to content

शिवसेनेच्या वतीने नेरुळ येथे ४००० नागरिकांना घरोघरी दिवाळी साहित्य वाटप !

शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख काशिनाथ पवार यांचा पुढाकार !


नवी मुंबई : नेरुळ प्रभाग क्र ९६ व ९७ प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने नवी मुंबई शिवसेना शहरप्रमुख विजय माने , उपशहरप्रमुख काशिनाथ पवार,उपशहरप्रमुख सतीश रामाने ,विभागप्रमुख तानाजी जाधव ,विभागप्रमुख प्रविण धनावडे ,यांच्या पुढाकाराने सर्व प्रभागात साहित्य वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित उपजिल्हासंघटक वसुधा सावंत उपविभागप्रमुख प्रकाश पाटणकर, प्रकाश कलगुटकर, रमाकांत पवार, दिनेश कोठारी, स्वप्नील गुजर,बाबासाहेब रोकडे, नितीन पवार, रविंद्र राऊत, शाखाप्रमुख नामदेव इंगुलकर, विश्वास गुजर,सुधाकर सावंत,शैलेश जाधव, शिवाजी फडतरे, दीपक जुवटकर, महिला आघाडी सुचित्रा दुरी, सुवर्णा पवार, संगिता तांबोळी, माधवी पाटील, प्राजक्ता अंधारे, स्वप्ना सावंत, शीतल गुंजाळ, संगीता पवार ,शोभा मानकुमरे, नेहा सावंत ,संध्या नाईक, कीर्ती सुर्वे ,शालिनी राणे, कमल अंगाने,काचले काकी,उपशाखाप्रमुख*मधुसुदन कदम, अशोक पवार, राजूशेठ भोंडवे, संजय चव्हाण, दाजी कारंडे, रणजीत घाडगे, विनय शेडगे, जगन इंगोले, अविनाश तांबडे, यशवंत गोपाळे, दत्तात्रय फडतरे, सुहास अंबादागिरे, अभिषेक हेलगावकर, संकेत औटी, जेष्ठ शिवसैनिक जय शिवतरकर,संजय कुरलेकर, सखाराम जांभळे, सुभाष मानकुमरे, मारुती लोंढे, रुपेश जेजुरकर, संजय माने,नयनेश्वर साळुंखे, प्रवीण थोरात आदी उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »