Press "Enter" to skip to content

पेण येथे ११५ झाडांचे वृक्षारोपण !

पेण : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वरसई, ता. पेण, जि रायगड व मैत्री बोध परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ११५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी शेरमकर, विस्ताराधिकारी वाघ मॅडम वरसई ग्रामपंचायतीचे सरपंच निराताई वीर उपसरपंच रुपेश जाधव माजी सरपंच होजगे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष जयंत सुतक, आदिवासी ठाकूर संघटना पेण अध्यक्ष जोमा दरवडा, वरसईचे ग्रामस्थ योगेश पाटील, सुभाष शिंदे, मैत्री बोध परिवाराचे सदस्य ऋग्वेद सावंत, शाळेचे मुख्याध्यापक जानकर सर, अधीक्षक किरण वारे, शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »