पनवेल : लखीमपूर खिरी हंत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीच्या वतीने कामोठे शहरात निषेध आंदोलन करण्यात आले.
आजच्या भारत बंदला कामोठ्या शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरदास दादा गोवारी, पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष अजिनाथ सावंत तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लखीमपूर खिरी हत्याकांड ! राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे कामोठे येथे निषेध आंदोलन !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »








