Press "Enter" to skip to content

खारघर येथील हाईड पार्क सोसायटीने उभारला एसटीपी प्रकल्प ! दररोज ५ लाख लिटर पाण्यावर केली जाते प्रक्रिया !

खारघर कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर ३५ येथील येथील हाईड पार्क सोसायटीने एसटीपी अर्थात सांड-पाणी आणि मलनिसारण प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाद्वारे दररोज…

सरकारची हिटलरशाही जनता मोडून काढेल – राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांचा जोरदार हल्लाबोल ! नवी मुंबईत परिवर्तन यात्रा सभेत हजारोंची उपस्थिती !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राज्यात आणि देशात सरकारकडून जनतेची मुस्कटदाबी, हिटलरशाही सुरु आहे, असा भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि…

सिडको, पालिका प्रशासन झोपलय ! नगरसेवकांचे देखील दुर्लक्ष ? रहिवाशांनीच बुजविले रस्त्यातील खड्डे !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासन झोपी गेल्याचा अनुभव मागील अनेक महिन्यापासून घेतल्यानंतर शेवटी खारघर प्रभाग क्रमांक ६ सेक्टर १८…

नवी मुंबई येथे सत्याग्रह महोत्सव संपन्न ! `बोधी वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा` सत्याग्रह महाविद्यालयाने दिला संदेश !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : (जान्हवी साल्पेकर ) राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने सीबीडी नवी मुंबई येथे आयोजित…

उद्या खारघर धावणार ! ‘खारघर मॅरेथॉन’ची तयारी पूर्ण !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : आरोग्य आणि तंदुरुस्तीची समाजामध्ये जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने यंदा ‘हम फिट तो इंडिया फिट’ ही संकल्पना घेऊन रामशेठ ठाकूर…

पनवेल मनपा व भाजपच्या वतीने खारघर सेक्टर १८ मध्ये स्वच्छता मोहिम संपन्न !

भारतीय जनता पार्टी खारघर व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विध्यमाने खारघर सेक्टर १८ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामोहिमेत सभापती अभिमन्यू पाटील , स्थानिक नगरसेवक…

स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या वतीने ममतादिन साजरा !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या वतीने खारघर येथे ममतादिन साजरा करण्यात आला. शिवसेनेचे पनवेल उपमहानगर प्रमुख…

पत्रकार दिनानिमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन ! नवी मुंबई , पनवेल , खारघर मध्ये विविध कार्यक्रम संपन्न !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त…

मोकळ्या भूखंडावरील घाणीमुळे तळोजावासीयांचे आरोग्य धोक्यात ! सामाजिक एकता संस्थेच्या पुढाकाराने अस्वच्छता मोहीम !

तळोजा , कोकण दर्पण वृत्तसेवा : मोकळ्या भूखंडावरील घाणीमुळे तळोजावासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळोजा फेज १ मधील अनेक भूखंड मोकळे आहेत. त्या भूखंडावर पावसाळी…

सौरभ चौधरीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सर्वस्वी जबाबदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – ऍड. मयुरी पाटील व ऍड. वल्लरी जठार यांची मागणी !

कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे विभागातील सेक्टर ११ येथे उभारण्यात आलेल्या शाळेचे गेट अंगावर पडून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ११ वर्षीय सौरभ…