पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांचा शिवसेनेच्या पनवेल आणि खारघर मधील पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी जाहीर निषेध केला. शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत निलेश राणे यांनी अनुउद्गार काढले होते.
यावेळी शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, खारघर शहर प्रमुख शंकर ठाकूर, नंदू वारुंगसे आदी उपस्थित होते.

निलेश राणे यांचा शिवसेने केला जाहीर निषेध ! स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत काढले होते अनुउद्गार !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !




