Press "Enter" to skip to content

खारघर येथे मा सरस्वती पूजनोत्सव ! आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर , नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन ! समाजसेवक राजेश श्रीवास्तव यांचा पुढाकार !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजेश श्रीवास्तव यांच्या पुढाकाराने आणि सेवा फाउंडेशनच्या वतीने खारघर येथे मा सरस्वती पूजनोत्सवाचे आयोजन…

नवी मुंबई- खारघर येथे सोलापूर महोत्सवाचे आयोजन ! सोलापूर सोशल फाउंडेशनचे आयोजन !

नवी मुंबई /पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने खारघर – नवी मुंबई येथे सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर येथील…

प्रजासत्ताक दिनी भाजपा कार्यालय खारघर येथे माजी सैनिकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी भाजपा कार्यालय खारघर येथे माजी सैनिकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या…

देशभक्तीपर समूह गीतांनी खारघर दुमदुमले ! प्रजासत्ताक दिनी शाश्वत फाउंडेशन आयोजित माझ्या देशा – भारत देशा कार्यक्रमाने खारघरवासियांची मने जिंकली !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : ७० व्या प्रजासत्ताक दिनानित्ताने शाश्वत फाउंडेशनने खारघर येथे आयोजित केलेल्या माझ्या देशा – भारत देशा या देशभक्तीपर समूह गीत…

नव भारताच्या उभारणीचा पाया संविधानाने रचला – डाॅ.जी. के. डोंगरगांवकर ! संविधान घरोघरी ! संविधान सन्मान रॅलीत सत्याग्रह महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांचा संकल्प !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सत्याग्रह महाविदयालय, नवी मुंबईच्यावतीने ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भव्यदिव्य संविधान सन्मान रॅलीचे खारघर, नवी मुंबईत संपन्न झाली. उत्सव चैक…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८५  व्यापाऱ्यांना मिळणार सिडकोच्या घरांचा लाभ – -आमदार मंदाताई म्हात्रे !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व्यापार करण्याकरिता १९९५ -९६  साली महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबई येथे स्थलांतरित झालेले आहेत.स्थलांतरापूर्वी…

खासदार राजन विचारेंच्या पुढाकाराने दिव्यांगांनां मिळणार आवश्यक असलेल्या वस्तू !

ठाणे , कोकण दर्पण वृत्तसेवा : ठाणे लोकसभा मतदार संघातील दिव्यांगांसाठी मदतीचा हात पुढे करत खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने २५,२६,२७ जानेवारी रोजी दिव्यांग सहाय्य…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने सन्मान !

पुणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : समाजसेवेचा आत्मा असलेले आणि समाजहिताला केंद्रबिंदू माणून काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र…

विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कुलमध्ये भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रितम जनार्दन…

पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालयासाठी इमारत बांधण्यासंदर्भात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालयासाठी इमारत बांधण्यासंदर्भात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…