Press "Enter" to skip to content

शेकापचे माजी उपसरपंच सोमनाथ म्हात्रे यांचा भाजप प्रवेश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : शेकापचे खारघर ग्रामपंचायतीतील माजी उपसरपंच सोमनाथ म्हात्रे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या…

श्रीवर्धन विधानसभेसाठी मातोश्रीचा विश्वासू सेनापती विनोद घोसाळकर रिंगणात !

माणगाव , कोकण दर्पण वृत्तसेवा : श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शिवसेना उपनेते म्हाडा सभापती डॉ. विनोदजी घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून रायगड सुपुत्र…

मंदाताई , जाईंट किलर आणि आता मुत्सद्दी राजकारणी ! बेलापूर गड लढण्यासाठी सज्ज !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजपच्या बेलापूर विधानसभेतील आमदार मंदाताई म्हात्रे या २०१४ साली माजी मंत्री गणेश नाईक यांना पराभूत करून महाराष्ट्रातील राजकारणात…

बेलापूर गड जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांची जोरदार मोर्चेबांधणी !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर विधानसभा गड जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी जोरदार मोर्चेबांधणी…

शेकापचे संजय घरत यांचा भाजपात प्रवेश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : शेकापचे खारघर ग्रामपंचायतीतील माजी उपसरपंच संजय घरत यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी भाजपात प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत…

पनवेल विधानसभा : शेकापच्या वतीने हरेश केणी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा मतदार सांगातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हरेश केणी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केणी हे भाजपचे आमदार…

दापोली – खेड – मंडणगड विधानसभा : जनतेला हवाय पर्यटन विकास आणि बंदरांचा विकास साधणारा आमदार !

दापोली , कोकण दर्पण वृत्तसेवा : कोकणाला आता पर्यंत आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही. पुढार्यांनी फक्त कोकणात राजकारण केले , राजकारणाच्या या शापामुळेच कोकणाचा विकास रखडला…

सवाल जनतेचा ! कल्याण पूर्व विधानसभा : नेवाळे एअर फिल्ड प्रश्नाचं काय ?

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नेवाळे गावातील एअर फिल्ड प्रश्नाचं काय होणार ? असा प्रश्न कल्याणकर विचारू लागले आहे. कल्याणमध्ये जर विमानतळ झाले असते तर…

कर्जत- खोपोली विधानसभा ! जनतेला हवाय कोंढाणे धरण, कर्जत-पनवेल लोकलचा प्रश्न सोडविणारा आमदार !

कर्जत- खोपोली विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र मुद्यांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना ते प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. कर्जत आणि…

रणांगण ! कर्जत विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी ? राष्ट्रवादी कि शिवसेना !

कर्जत, कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्जत मतदार संघात खरे तर शिवसेनेचेच प्राबल्य आहे . मात्र येथील शिवसेनेला बंडखोरीचा शाप असल्याने दरवेळेस विधानसभा निवडणुकीत सेनेतील कोणीतरी…