Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

पनवेल मनपा व भाजपच्या वतीने खारघर सेक्टर १८ मध्ये स्वच्छता मोहिम संपन्न !

भारतीय जनता पार्टी खारघर व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विध्यमाने खारघर सेक्टर १८ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामोहिमेत सभापती अभिमन्यू पाटील , स्थानिक नगरसेवक…

स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या वतीने ममतादिन साजरा !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या वतीने खारघर येथे ममतादिन साजरा करण्यात आला. शिवसेनेचे पनवेल उपमहानगर प्रमुख…

पत्रकार दिनानिमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन ! नवी मुंबई , पनवेल , खारघर मध्ये विविध कार्यक्रम संपन्न !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त…

मोकळ्या भूखंडावरील घाणीमुळे तळोजावासीयांचे आरोग्य धोक्यात ! सामाजिक एकता संस्थेच्या पुढाकाराने अस्वच्छता मोहीम !

तळोजा , कोकण दर्पण वृत्तसेवा : मोकळ्या भूखंडावरील घाणीमुळे तळोजावासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळोजा फेज १ मधील अनेक भूखंड मोकळे आहेत. त्या भूखंडावर पावसाळी…

सौरभ चौधरीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सर्वस्वी जबाबदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – ऍड. मयुरी पाटील व ऍड. वल्लरी जठार यांची मागणी !

कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे विभागातील सेक्टर ११ येथे उभारण्यात आलेल्या शाळेचे गेट अंगावर पडून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ११ वर्षीय सौरभ…

प्राचार्य बी. ए. पाटील यांची राष्ट्रवादीच्या पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड ! माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य बी. ए. पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पनवेल शहर मनपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड…

देशात आणि राज्यात २०१९ निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित होणार – माजी मंत्री सुनील तटकरे यांचा विश्वास ! खारघर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न ! सुमारे ३०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजप सरकारने २०१४ साली दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. विद्यमान सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात २०१९ निवडणुकीमध्ये…

खारघर येथे गोवर-रुबेला लसीकरण शिबीर संपन्न ! पनवेल मनपा आरोग्य विभागाच्या उपक्रमात बिना गोगरी यांचे विशेष योगदान !

खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथे गोवर-रुबेला लसीकरण शिबीर नुकतेच संपन्न झाले. पनवेल महानगर पालिकेच्या खारघर आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बिना जयेश…

नवी मुंबई एमआयएमच्या वतीने पोलिसांना नववर्षाची आगळी-वेगळी भेट ! हरमीत सिंग गुप्ता यांचे आयोजन !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई एमआयएमच्या वतीने पोलिसांना नववर्षाची आगळी-वेगळी भेट देण्यात आली. २०१९ नववर्षाचे स्वागत एमआयएमने पोलिसांसमवेत केले. एमआयएमचे नवी मुंबई…

महामानवाचे महापरिनिर्वाण ! अखेरचा प्रवास….

६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळीच बाबासाहेब निघुन गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदाम बाबांनी दिली. नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसार माध्यमांना हि बातमी दिली .११:५५ वा.मुंबईच्या पी.ई.सोसायटीच्या ऑफीसमध्ये फोन…