Press "Enter" to skip to content

पनवेल मनपा व भाजपच्या वतीने खारघर सेक्टर १८ मध्ये स्वच्छता मोहिम संपन्न !

भारतीय जनता पार्टी खारघर व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विध्यमाने खारघर सेक्टर १८ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामोहिमेत सभापती अभिमन्यू पाटील , स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर , नरेश ठाकूर , नगरसेविका संजना कदम , युवा सरचिटणीस समीर कदम, पनवेल उपाध्यक्ष संतोष शर्मा उपस्थित होते.

कोकण दर्पण.