Press "Enter" to skip to content

अखेर, खारघरमधील घाणीचे साम्राज्य हटविले ! राजेश्री कदम यांचा पाठपुरावा !

नवी मुंबई : खारघर शहरातील अनेक ठिकाणी वाढलेले घाणीचे साम्राज्य आज अखेर हटविण्यात आले. सिडको आणि पनवेल महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खारघर शहर…

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वतीने योग दिन साजरा !

पनवेल : युवाप्रेरणा सामाजिक संस्था, भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडल व सुमन्स ऐरोबीकस अँड योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामशेठ ठाकूर…

धोकादायक ! घरकुलवासियांनो जागे व्हा, संकुल कोसळण्याची वाट पाहताय का ?

नवी मुंबई : खारघर शहरातील सिडकोच्या सर्वात जुन्या असलेल्या घरकुल गृहनिर्माण प्रकल्पाची धोक्याची घंटा वाजली आहे. मागील २१ वर्षांपासून धोकादायक बनलेल्या घरकुल संकुलाला सिडकोने आरंभीच्या…

जागतिक पर्यावरण दिन ! महापालिका मुख्यालय आवारात वृक्षारोपण !

प्रतिनिधी, नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या…

पार्थ फाऊंडेशनच्या वतीने ३११ जणांना कोरोना लस !

नवी मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आणखी बळकटी यावी, यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. आपली आरोग्य यंत्रणा अथक परिश्रम घेत आहे. शहरी भागांत तसेच…

बाळासाहेब ठाकरे कि दिबां पाटील ! नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचे ?

महाविकास आघाडी – भाजपात राजकीय संघर्ष पेटला ! नवी मुंबई : नवी मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद पेटला असून आता नामकरणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी आणि…

चक्रीवादळग्रस्तांना पार्थ फाउंडेशनकडून मदतीचा हात !

उरण तालुक्यात १९० तर, घारापुरी बेटावर १०० पत्रे वाटप ! पनवेल : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतुन नागरिक सावरू पाहत आहेत तोच नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने…

सिवुड्स – दारावे येथे लसीकरण केंद्र सुरु करा : रणजित नाईक यांची मागणी !

नवी मुंबई, प्रतिनिधी : सिवुड्स – दारावे येथील टिळक कॉलेजमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे नवी मुंबई सरचिटणीस रणजित नाईक…

आर के दिवाकर यांची केंद्रीय रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड !

नवी मुंबई : भाजपचे नेते आर के दिवाकर यांची केंद्र सरकारद्वारे केंद्रीय रेल्वे बोर्डच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.  आर के दिवाकर हे मागील अनेक…

…. नाहीतर भेदभाव स्वच्छेने कायमचाच राहील : डॉ.जी.के. डोंगरगावकर !

प्रतिनिधी, नवी मुंबई : सविधान पाठशाळा तळोजे, पनवेलच्या वतीने तथागत भगवान बुद्धांची 2565 वी जयंती रायगड महाविहार, संविधान वन,सेक्टर-26, तळोजा येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन…