Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राजेश भोर यांचा भाजपात प्रवेश !

प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष राजेश भोर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राजेश भोर भाजपात दाखल झाले.

यावेळी राजेश भोर यांच्या सह अनेक युवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी गणेश नाईक यांनी राजेश भोर यांचे भाजप मध्ये स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार डॉ. संजीव नाईक,माजी महापौर जयवंत सुतार,माजी महापौर सुधाकर सोनवणे,माजी महापौर सागर नाईक,विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेवक राजू शिंदे व इतर नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »