Press "Enter" to skip to content

खारघर टोल नाक्यावर भाजपचा रास्ता रोको ! सुमारे एक तास रोखला महामार्ग ! स्थानिक प्रकल्पग्रस्त टोल कर्मचाऱ्यांना नोकरीवरून तडकाफडकी काढल्याने केले आंदोलन !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर टोल नाक्यावर काम करणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना लाडकाफडकी कामावरून काढल्याने खारघर मधील भाजपा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.…