Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

आय एस टि डी नवी मुंबई आयोजित “व्यवस्थापण करिअर” वेबिनार संपन्न !

नवी मुंबई : आय एस टि डी नवी मुंबईने एकदिवसीय व्यवस्थापण करिअर या विषयावर ३० जून २०२१ रोजी वेबिनार आयोजित केला होता. वेबिनारचे उदघाटन जयश्री…

राज्यात ५ ठिकाणी उर्दू ग्रंथालय

कोकण दर्पण उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा यासाठी राज्यात ५ ठिकाणी उर्दू घर (उर्दु ग्रंथालय) निर्मितीचे काम सुरु आहे. या दृष्टीने तळोजा येथे उर्दु घर…

पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली ! पुन्हा गणेश देशमुख यांची नियुक्ती !

पनवेल: पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आले असून त्यांच्या जागी पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडून…

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीबीडीमध्ये गरजूंना अन्नधान्य वाटप ! सुरेखा नरबागे यांचा पुढाकार !

नवी मुंबई : भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण नवी मुंबईत सुरु असलेली गरजूंना अन्नधान्य वाटप मोहीम…

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

प्रतिनिधी, नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख  शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे…

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राजेश भोर यांचा भाजपात प्रवेश !

प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष राजेश भोर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली…

राष्ट्रवादीचा तुर्भे गड फोडण्याचा भाजपचा डाव फसला !

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष राजेश भोर यांना आपल्याकडे खेचल्यानंतर राष्ट्रवादीचा तुर्भे गड फोडण्याचा भारतीय जनता पक्षाने केलेला डाव…

सिवुड्स- दारावे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु ! नगरसेवक सुनील पाटील यांच्या मागणीला यश !

नवी मुंबई : नवी मुंबई मनपा क्षेत्रातील सिवुड्स – दारावे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. सिवुड्स- दारावे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु…

महिलांना झाडे देऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसने साजरा केली वटपौर्णिमा !

पनवेल : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने खारघर शहरात आगळ्या-वेगळ्या पध्यतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. महिला झाडे देवुन महिलांची ओटी भरण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेस खारघर…

धनगर ऐक्य परिषदेच्या पार्लमेंटरी बोर्डावर मल्लिकार्जुन पुजारी यांची निवड !

नवी मुंबई : धनगर समाजाच्या न्याय-हक्कासाठी लढणाऱ्या धनगर ऐक्य परिषदेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य पदावर धनगर समाजाचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.…