कोकण दर्पण
उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा यासाठी राज्यात ५ ठिकाणी उर्दू घर (उर्दु ग्रंथालय) निर्मितीचे काम सुरु आहे. या दृष्टीने तळोजा येथे उर्दु घर (उर्दु ग्रंथालय) बांधणेबाबत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाबभाई मलिक सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
शहाबाज पटेल, कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल शहर जिल्हा.





