Press "Enter" to skip to content

Posts published in “Raigad”

पनवेल महापालिका नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे ! शिवसेनेची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी !

पनवेल : शिवसेना जिहाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी धोरणांनुसार १००% टक्के नोकर भरती स्थानिक प्रकल्पग्रस्त, इतर प्रकल्पग्रस्थ व बेरोजगारांना प्राधान्याने…

कामोठे शहरासाठी नवीन उपकेंद्र तातडीने द्या, विजेचा लपंडाव थांबवा ! राष्ट्रवादी काँग्रेसची वीज कंपनीकडे मागणी !

पनवेल : कामोठे शहराला वीज पुरवठा करणारी विद्युत वाहिनी कमी क्षमतेची असल्याने अतिभाराने अनेकदा कामोठे शहरातील वीज खंडित होते. कामोठे शहरात वारंवार सुरु असलेल्या विजेच्या…

उलवे मधील आरक्षित गार्डन प्लॉट घेणार मोकळा श्वास, “शे.का.प. आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार” !

पनवेल : 29 डिसेंबर 2021 रोजी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उलवे आणि विरोधी पक्षनेते .प्रितम म्हात्रे…

पनवेल महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉनचे पाच रूग्ण !

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात आज ओमिक्रॉन बाधित पाच रूग्ण आढळले असून हे यातील तीन रूग्ण हे परदेशी दौरा करून आलेले आहेत उर्वरित दोन जण…

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा गुळसुंदेतील पाणीसमस्येवर तारांकित प्रश्न !

पनवेल : पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. गुळसुंदे परिसरातील…

कर्जतमधील कुपोषित मुलांचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मांडला अधिवेशनात !

पनवेल : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुपोषित मुलांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या…

थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी रयतेला भरभरून दिले ! रामशेठ ठाकूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हि आमची जबाबदारी ! रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार !

पनवेल : कर्मवीरभूमी (हरेश साठे) थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करत रयतला भरभरून दिले आहे, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे…

विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कठोर कारवाई

कोरानाच्या ओमायक्राॅन उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून…

विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर ! राष्ट्रवादी खारघर महिला काँग्रेसने जल्लोषात केले कायद्याचं स्वागत !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास होणार फासीची शिक्षा;सोशलमिडीयावर चुकिची कमेंटदेखील पडू शकते भारी ! पनवेल : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी (गुरुवार दि 23 डिसेंबर) विधानसभेत…

कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा विधिमंडळात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आवाज केला बुलंद !

पनवेल : कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये झालेल्या ५०० कोटीहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कायद्यानुसार आवश्यक ती कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे या बँकेतील…