Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

चिपळूण येथील ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करा – काँग्रेसची मागणी !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र प्रदेश, रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुका काँग्रेस अनुसूचित विभागाने चिपळूण येथील ततुरंबव येथील पीडित श्रीधर व अजित पालशेतकर कुटुंबीयांची…

प्रसाद पाटील यांची राष्ट्रवादी महासचिव पदी निवड !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सहसचिव प्रसाद पाटील यांची महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष…

दिघा रेल्वेस्थानक डिसेंबर २०२१ मध्ये सुरू होणार ! कळवा- ऐरोली एलिव्हेटे रेल्वेचा मार्ग अखेर मोकळा !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कळवा -ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौरस मीटर जागा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय शुक्रवारी सिडकोने घेतला. त्यामुळे ठाणे…

भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी बीना गोगरी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारत रक्षा मंचच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षपदी नवी मुंबई मधील सामाजिक ,राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बीना गोगरी यांची निवड करण्यात आली…

प्रज्ञा चव्हाण यांची राष्ट्रवादी युवती पनवेल जिल्ह्याध्यक्षपदी निवड !

प्रियांका सोनार यांची नवी मुंबई निरीक्षकपदी निवड ! पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षपदी प्रज्ञा चव्हाण यांची निवड करण्यात…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मान !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूत प्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी…

नवी मुंबईतील ४५७ इमारती धोकादायक !

३० वर्षापेक्षा जुन्या इमारतींचेस्ट्रक्चरल ऑडिट करा – आयुक्त अभिजीत बांगर ! नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२०…

कोपरीतील अनाधिकृत इमारतीवर पालिकेने फिरवला बुलडोजर ! भूमाफियांना पाठीशी घालणारे पालिका अधिकारी अडचणीत !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी गावात राजरोसपणे बांधकाम सुरु असलेल्या बेकायदा इमारतीवर पालिका प्रशासनाने बुलडोजर फिरवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

वीज बिलातील समस्याबाबत जनतेशी सुसंवाद ! राष्ट्रवादीचे आयोजन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा तळोजा विभागाच्या वतीने विद्युत वितरण व वीज बिलातील समस्या याबाबत वीज कंपनी प्रशासनाशी नागरिकांच्या…

पनवेल शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाविरोधात जनतेची आक्रमक भूमिका ! तीव्र आंदोलन करणार !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठा, कळंबोली, तळोजा परिसरामध्ये तळोजा एमआयडीसी पासून होणाऱ्या प्रदूषणामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात त्रास होत…