खारघर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची भारतीय जनता पार्टी खारघर-तळोजा मंडळातर्फे सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी भाजपचे नेते तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, खारघर-तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, भाजप नेते समीर कदम, युवानेते अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे, दीपक शिंदे, दिलीप जाधव ,सभापती अनिता पाटील, नगरसेविका आरती नवघरे, भाजप सोशल मीडिया नेत्या मोना अडवाणी , इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण दर्पण





