Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

खारघर येथे पालिकेने कोव्हीड हॉस्पिटल सुरु करावे : आर के दिवाकर यांची मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाला रोखण्यासाठी पनवेल महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आहेच , मात्र , पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अधिकच्या संकटाची चाहूल पलिका प्रशासनाने ओळखणे…

वीजबिलात नागरिकांना सवलत द्यावी : शहबाज पटेल यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळानंतर वीज कंपनीने भलीमोठी वीजदेयके पाठवून जनतेला मोठा शॉक दिला आहे. त्यामुळे सामान्य जनता हतबल झाली आहे.…

के.जी.बी.फॉउंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : के जी बी फॉउंडेशनच्या माध्यमातून खारघर परिसरातील किरकोळ भाजीपाला, दूध विक्रेते आणि गरजू नागरिकांना कोरोनापासून स्वतःचा आणि संपर्कात येणाऱ्या रहिवाश्यांचा…

कोरोनाला हरवायचं असेल तर स्वयंशिस्त पाळा – पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आवाहन !

!! संजना महाडिक !! पनवेल : कोरोनाला हरवायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी, शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे, सोशल डिस्टंसिंगचे गांभीर्याने पालन…

टाटा हॉस्पिटलच्या सुरक्षा अधिकाऱ्याविरोधात अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा ! नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे चालकाची मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर टाटा कँसर हॉस्पिटलमधील उपमुख्य सुरक्षा अधिकारी राजन चव्हाण यांनी आपणास जातीवाचक शिवीगाळ करून सर्वसमक्ष वारंवार अपमानीत केल्याची तक्रार तेथील…

भारत रक्षा मंचाची दशकपूर्ति खारघर येथे साजरी ! बिना गोगरी यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारत रक्षा मंच या संघटनेचा दशकपूर्ती सोहळा खारघर येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला. भारत रक्षा मंचची…

तळोजामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सहचिटणीस प्रसाद सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक ! भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला मारले जोडे !

प्रतिमा जाळत केले आंदोलन… पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी…

भारती विद्यापीठ आणि एबीएलइ यांच्यामध्ये सामंजस्य करार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट स्टडीज अँड रीसर्च आणि रायगड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ह्यांची उद्योजगता विकास विंग असोसिएशन…

खाजगी हॉस्पिटलची भरमसाठ बिलं, शाळांची फी वाढ रोखण्यात पनवेल आयुक्त सुधाकर देशमुख ठरतायत असमर्थ – मनसेचा आक्रमक टोला !

आरोग्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांची शिष्टमंडळ लवकरच घेणार भेट ! पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा :पनवेल महानगरपालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा उद्भवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेण्याच्या…