Press "Enter" to skip to content

Posts published in “Raigad”

कोकण एज्युकेशन सोसायटीचा १०४ वा वर्धापन दिन वि. के .हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात साजरा !

पनवेल :कोकण एज्युकेशन सोसायटीचा १०४ वा वर्धापन दिन वि. के .हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी शाळा समिती सभापती व शिक्षक आमदार…

मुंबई ऊर्जा ट्रान्समिशन नेटवर्क मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आर्थिक वाढीला चालना देणार !

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी विश्वासार्ह वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. व्यापक प्रमाणावरील साधनसुविधांचा विकास होत असल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विजेची मागणी…

पोलीस सब इन्स्पेक्टर वडिलांना मुलीने यकृत केले दान !

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतामध्ये १५० हुन जास्त यकृत प्रत्यारोपणे केली आहेत. लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ म्हणून…

आधार मोबाईल लिंकिंग विशेष मोहीम ! ७६ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ !

पनवेल : युवाप्रेरणा सामाजिक संस्था आणि नवी मुंबई पोस्टल विभागाच्या वतीने खारघर येथे आयोजित केलेल्या आधार मोबाईल लिंकिंग विशेष शिबिराचा ७६ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.…

आम्ही दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणत नाही ! आमदार भरतशेठ गोगावले गरजले !

राम भोस्तेकर / माणगाव : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत १ कोटी ६० लाख अंदाजित रक्कमेच्या दाखणे खर्डी नळपाणी योजनेचे भूमीपूजन कार्यक्रम १२…

खारघर येथे कंटेनर टॉयलेटचे उदघाटन ! नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या प्रयत्नांना यश !

पनवेल : पनवेल मनपा प्रभाग क्रमांक ५ खारघर येथे कंटेनर टॉयलेटचे उदघाटन पनवेल मनपा सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विभागामध्ये कंटेनर टॉयलेटची आवश्यकता…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुदाम पाटील ! उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते सुदाम पाटील यांना नियुक्ती पत्र !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदारपणे एंट्री केलेले पनवेलचे नेते सुदाम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री…

एक गाव एक संघ संकल्पनेतून पालेबुदृकमध्ये क्रिकेटचा थरार ! शिवसेना तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्याहस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन !

पनवेल : तालुक्यातील पालेबुदृक येथील पालेश्वरी क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ यांच्यामार्फत एक गाव एक संघ या संकल्पनेतून भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन शुक्रवार दिनांक १०…

गोरेगाव शहर भाजप कडून भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत व १३ लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण !

राम भोस्तेकर /माणगाव : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी…

विळे ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण क्षेत्र बंदिस्त प्रकरण ! प्रफुल्ल घरटकर १४ डिसेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषण करणार !

राम भोस्तेकर /माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे ग्रामपंचायत हद्दीत भाऊची आळी विभागात गावठाण क्षेत्र बंदिस्त करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याप्रकरणी विळे गावचे ग्रामस्थ प्रफुल्ल…