Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

गीता चौधरी यांची भारत रक्षा मंच रायगड जिल्हा महिलाध्यक्षपदी निवड !

पनवेल : भाजप रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांची भारत रक्षा मंचच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गीता चौधरी या कमलज्योती फाउंडेशनच्या…

सिडकोच्या घराचे हप्ते थकलेत ? आता विना विलंब शुल्क उर्वरित हफ्ते ३१ जुलै २०२१ पर्यंत भरू शकता !

नवी मुंबई : सिडको महागृहनिर्माण योजना २०१८ -१९ मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणाऱ्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते…

शासनाने खाजगी शाळांच्या मनमानीला लगाम घालावा : शहाबाज पटेल यांची मागणी !

पनवेल : पनवेल महानगरपालिक क्षेत्रातील खाजगी शाळांची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शालेय शिक्षण शुल्क वसूल करण्यासाठी शाळा व्यवस्थापन पालकांना वेठीस धरत आहे. फीज भरली…

धक्कादायक ! गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपालांच्या बनावट पत्राद्वारे नवी मुंबईतील व्यापाऱ्याला धमकी ! नवी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल !

कोकण दर्पण ! कोकण LIVEनवी मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शहा , राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या नावाने बनावट पत्रे तयार…

लसीकरण मोहिमेत संजना कदम यांची जनसेवा ! आरोग्य केंद्राजवळ बेंचेसची व्यवस्था !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांनी जनसेवेचे व्रत जपत आपल्या…

खारघर येथे सुरक्षा रक्षकाला सर्पदंश ! उपचारासाठी रुग्णालयात दाखल !

नवी मुंबई : खारघर सेक्टर ११ मधील एच. सी. सी. लाईफ केअर लिमिटेड या भारत सरकारचा उपक्रम असलेल्या बिल्डींगचा सुरक्षा रक्षक सत्येंद्र मिश्रा हे झोपेत…

कोविड योध्यांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी युवक !

पनवेल : कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा कोविड योध्यानी आपल्या कार्य कर्त्यव्याची कमान हाती घेतली आहे. अशा योध्यांच्या सेवेसाठी पनवेल शहरजिल्हा राष्ट्रवादी युवक…

नवी मुंबईत रेमडेसीवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रेमडेसीवीर इंजेक्शनचा कला बाजार करणाऱ्या टोळीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक अटक केली आहे. समीर चांदोरकर असे आरोपीचे नाव आहे.…

खाजगी सोसायटी अंर्गत कोरोना लसीकरणाला परवानगी द्यावी : नवी मुंबई शिवसेना !

नवी मुंबई : मोठी लोकवस्ती असलेल्या खाजगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खाजगी रुग्णालयांना कोरोना लसीकरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजित…

सिडकोची ‘बुक माय सिडको होम’ विशेष गृहनिर्माण योजना !

नवी मुंबई : कोविड-१९ च्या महासाथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाप्रति आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्धे व पोलीसांसह अन्य गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडको महामंडळातर्फे…