नवी मुंबई : भाजपचे नेते आर के दिवाकर यांची केंद्र सरकारद्वारे केंद्रीय रेल्वे बोर्डच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
आर के दिवाकर हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई, पनवेल, उरण तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. श्री दिवाकर हे भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव तसेच नमो नमो मोर्चा भारत राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.

आर के दिवाकर यांची केंद्रीय रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




