Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

त्वचेचे रोग का होतात ? त्याचे निदान कसे करावे ? त्वचेच्या आरोग्याबाबत डॉ. रिदिमा यांचा सल्ला !

त्वचेचे रोग का होतात ? त्याचे निदान कसे करावे ?त्वचेच्या आरोग्याबाबत डॉ. रिदिमा यांचा सल्ला ! सध्याच्या परिस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. वाढत्या…

कामोठे येथे इन्स्पिरेशन चषक स्पर्धा संपन्न ! 12 संघांचा सहभाग !

कामोठे येथे इन्स्पिरेशन चषक स्पर्धा संपन्न ! 12 संघांचा सहभाग ! पनवेल, प्रतिनिधी : कामोठे येथे इन्स्पिरेशन चषक 2023 क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न झाली.रायझिंग स्टार…

पिल्लई महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न !

पिल्लई महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न पनवेल, प्रतिनिधी : महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पनवेल येथे बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२३…

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य विधायक कार्याला प्रेरणा – मंत्री रवींद्र चव्हाण !

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य विधायक कार्याला प्रेरणा – मंत्री रवींद्र चव्हाण पनवेल(प्रतिनिधी) दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते…

उलवे येथे मोफत प्राणिक हीलिंग आरोग्य शिबिराचे आयोजन !

उलवे येथे मोफत प्राणिक हीलिंगआरोग्य शिबिराचे आयोजन ! पनवेल. प्रतिनिधी : उलवे येथे प्रथमच मोफत प्राणिक हीलिंग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगा विद्या…

पारनेकर रहिवाशी संघ आयोजित दहिहंडी उत्सवाची जय्यत तयारी ! राहुल आग्रे यांचा वाढदिवस साजरा करून शुभारंभ !

पारनेकर रहिवाशी संघ आयोजित दहिहंडी उत्सवाची जय्यत तयारी पनवेल, प्रतिनिधी : कामोठे येथे शुक्रवारी झालेल्या बैठकित “पारनेरकर रहिवासी संघ” ह्यांच्यातर्फे येणाऱ्या ७ सप्टेंबर रोजी, गोपालकाला…

नवी मुंबई संस्थेची चळवळ समिती लोकनेते दिबांची जन्मभूमी जासईत !

दि बा पाटील चळवळ स्पर्धा ! जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात दिली स्पर्धेची माहिती ! उरण, प्रतिनिधी : क्रांतिपुत्र तथा लोकनेते दि बा पाटील…

रायगड जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था ! पडकी इमारत, ना लाईट, ना पाणी ! खारघर – फरशीपाडा शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ! अन्यथा, तीव्र आंदोलन करू : युवानेते रमजान शेख यांचा इशारा !

रायगड जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था !पडकी इमारत, ना लाईट, ना पाणी !खारघर – फरशीपाडा शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात !अन्यथा, तीव्र आंदोलन करू : युवानेते रमजान…

१ ऑक्टोबरला पनवेल येथे ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’

१ ऑक्टोबरला पनवेल येथे ‘मोफत आरोग्यतपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ पनवेल, प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड…

खड्डे मुक्त कामोठ्यासाठी पालिकेविरोधात आंदोलन !

खड्डे मुक्त कामोठ्यासाठीपालिकेविरोधात आंदोलन ! पनवेल, प्रतिनिधी : कामोठे सेक्टर 8 येथील पाण्याच्या टाकी समोर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवला आहे. तसेच ह्या खड्डयाच्या…