Press "Enter" to skip to content

AIIITS संस्थेमध्ये शिक्षक दिन साजरा !

AIIITS संस्थेमध्ये शिक्षक दिन साजरा

पनवेल, प्रतिनिधी : खारघर येथील AIIITS संस्थेच्या वतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी AIIITS संस्थेच्या संचालिका डॉ. पियाली सिकदेर, प्रशिक्षक रुपाली कुलकर्णी, शेफाली सरयू, दिपीका सावंत, नम्रता मोदी, अजस मन्सूरी, श्रुती कुक्कर आदी उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.