खारघर सेक्टर 21 रहिवाशी विकास मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यात चंद्रायान – 3 !
पनवेल, प्रतिनिधी : खारघर सेक्टर 21 रहिवाशी विकास मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर 21 चा राजा असलेल्या गणेशोत्सवाचे यंदाचे 18 वे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकात्मतेचा संदेश मंडळाने दिला आहे.
खारघर सेक्टर 21 येथील गणेशोत्सवामध्ये चंद्रायान – 3 चा देखावा प्रदर्शित करण्यात आला आहे.
मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर 21 रहिवाशी विकास मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष : सर्जेराव चवरे, कार्याध्यक्ष : माधव शिंदे, उपाध्यक्ष : भीमराव लोंढे, अजय ढोकरे
मार्गदर्शक : मधू पाटील, गजेंद्र सिंग, कमांडर कलावत !
सचिव : यशवंत साकोरे, सहसचिव : अभिषेक शिंदे, खजिनदार : जगदीश राऊत,
सहखजिनदार : श्रेयश चवरे, संचालक : सुचिता मेरगू, संजय जाधव,
संचालक : धैर्यशील जाधव, मृ्यांक मित्तल, पप्पू खामकर आदींचा समावेश आहे.






Be First to Comment