Press "Enter" to skip to content

लायन्स क्लब खारघरच्या वतीने वृक्षारोपण संपन्न !

लायन्स क्लब खारघरच्या वतीने वृक्षारोपण संपन्न !

पनवेल, प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ खारघर आणि एमटिडीसी यांच्या संयुकर विद्यमाने खारघर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे एमजेएफ लायन एन आर परमेश्वरन, लायन मिलिंद पाटिल, आर सी, लायन प्रवीण पाटील, लायन आर पी पांडेय, लायन घनात्रा, लायन श्रीमती सुषमा पांडेय, लायन राजेन्द्र शर्मा, लायन डॉ भगवान दास प्रजापति, लायन अमरपाल सिंह आनंद, लायन एस एन शर्मा, लायन राजेश सिंह, लायन शिव कुमार सिंह आदी उपस्थित होते.

झाडे लावणे आणि त्यांना जगवणे अतिशय महत्वाचे आहे, तेच कार्य लायन्स क्लब करत आहे, अशी भावना लायन्स क्लब खारघरचे अध्यक्ष आर एन यादव यांनी यावेळी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.