Press "Enter" to skip to content

मराठा आरक्षणासाठी नवीमुंबईत १८ जुलै रोजी बाईक रॅलीचे आयोजन !

नवी मुंबई : मराठा आरक्षण लढयाच्या समर्थनात मराठा आक्रोश मार्चाच्या वतीने रविवार १८ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता एरोली ते माथाडी भवन, वाशी नवीमुंबई पर्यंत…

पनवेल महापालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी !

पनवेल : कोविडचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिने गेल्या चार – पाच दिवसापासून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अँटीजन आणि आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आज…

पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स म्हणून १३६ पेट्रोलपंप कर्मचा-यांचे कोव्हीड लसीकरण !

नवी मुंबई : दैनंदिन कामकाज करताना ज्यांचा मोठ्या प्रमाणावर जनतेशी संपर्क येतो अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींना कोव्हीड लसीचे संरक्षण मिळावे यादृष्टीने महापालिका…

शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली ! गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न प्रलंबित ! महापालिकेने काढला तिप्पट मालमत्ता कर भरण्याचा फतवा !

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव घरांचा प्रश्न आता त्यांच्याच मुळावर उठला आहे. शासनाने वर्षानुवर्षे वेळकाढू धोरण…

आदिवासी कुटुंबाना विशेष योजनेतंर्गत खावटी अनुदान वाटप !

नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर, दऱ्या-खोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून सात महिने वंचित…

सिवुड्स-दारावेमधील धोकादायक झाडांची छाटणी ! नगरसेवक सुनील पाटील यांचा पुढाकार !

नवी मुंबई : सिवुड्स-दारावे प्रभाग क्रमांक ९२ मधील रस्त्यांवर आलेली धोकादायक झाडांची छाटणी मोहीम राबविण्यात आली. स्थानिक नगरसेवक सुनील पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्य करण्यात…

नमो नमो भारताच्या वतीने आर के दिवाकर यांचा विशेष सन्मान !

नवी मुंबई : नमो नमो मोर्चा भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर के दिवाकर यांची रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नमो नमो मोर्चा भारतच्या वतीने…

रणजित नाईक यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला !

नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई युवा सरचिटणीस रणजित नाईक यांच्या सतर्कतेमुळे सिवुड्स-दारावे येथील रस्त्यावर होणारा संभाव्य अपघात टळला. रस्त्यात वेळीच बॅरिगेटींग लावून…

अन्यायकारक कराच्या विरुद्ध खांदा कॉलनीकरांची वज्रमूठ ! विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे मार्गदर्शन !

पनवेल : कोरोना काळ असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेने करांमध्ये सवलत देण्याचे सोडून अन्यायकारक रित्या वाढ केलेली आहे याविरुद्ध आज खांदा कॉलनी रहिवासीयांनी एकत्र येत निषेध…

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद ! शेकडो नवी मुंबईकरांनी केले रक्तदान !

नवी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सानपाडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नवी मुंबईच्या वतीने…