Press "Enter" to skip to content

नवी मुंबई महापालिका कामगार भरती भ्रष्टाचार ! आयुक्तांनी दिला ठेकेदाराला दणका !

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कामगार भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराची गंभीर दाखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ठेकेदाराला दणका दिला आहे. पैसे घेऊन कामगारांना…

खारघर येथे निरामय हॉस्पिटलचे कोविड लसीकरण केंद्र सुरू !

नवी मुंबई : कोविड काळात रुग्णांना सेवा देणाऱ्या खारघर येथील निरामय हॉस्पिटलने खारघर येथे कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू केले आहे. खारघर सेक्टर ७ येथील…

पहिल्या दिवशी २७ गर्भवती महिलांचे कोव्हीड लसीकरण !

नवी मुंबई : गर्भवती महिलांना कोव्हीड १९ पासून संरंक्षण मिळावे यादृष्टीने शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालयात…

ग्रीन कॉरिडॉरने पुण्यातून ‘अपोलो’ बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत पोहोचवले ! २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी !

नवी मुंबई : मुंबईतील रहिवासी, इलेक्ट्रिकल काम करणारे, २९ वर्षांचे रवी शर्मन अहिरवार यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली…

फीज न भरल्याने शिक्षण नाकारणाऱ्या सेंट झेविअर्स शाळेला एमआयएमने वठणीवर आणले ! २ विद्यार्थ्यांना एमआयएमने घेतले दत्तक !

नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात हतबल झालेल्या परिवारातील नेरूळ सेंट झेविअर्सच्या दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अडथळे येत असल्याचे पाहून सामाजिक संस्थांच्या मदतीने संबंधित मुलांच्या शिक्षणाचा…

मराठी माध्यम बंद पाडण्याचा आयसीएल शाळेचा घाट ! महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात पालिका मुख्यालयासमोर पालकांची निदर्शने !

नवी मुबंई : मराठी माध्यमाची शाळा बंद पाडण्याचा वाशी येथील आयसीएल शाळेने घाट घातला असताना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या अशा…

कोविड नियमांचे उल्लंघन ! खारघर मधील सुपर जिमला पालिकेने केले सील !

नवी मुंबई : साथरोग नियमांचे उल्लंघन करून कोविड काळात बेकायदापणे जिम चालविणाऱ्यां जिम मालकांना पनवेल महानगरपालिका प्रशासनाने छाप लावला आहे. खारघर येथील अशा जिमवर आज…

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सुरु !

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी नवी मुंबईतील शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची कामे…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न !

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल, नवी मुंबईची‌ आढावा बैठक आज‌ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी मंत्री व नवीमुबंई प्रभारी शशिकांत…

कोव्हीड टेस्टींगमध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रेसर !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या साधारणत: १५ लाख असून त्यामध्ये १३ लाख ६ हजार ५१७ कोव्हीड टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत…