Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन !

पनवेल : सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद…

शनिवारी कल्याण पूर्वेत भव्य वधु -वर सुचक मेळावा !

कल्याण : लग्न करण्याच्या प्रतिज्ञेत असलेल्या इच्छुक युवा – युवतींसाठी कल्याण पूर्वेत शनिवारी भव्य विनामुल्य वधु वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . गेली…

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजूरांनी शेतजमीन मिळण्याकामी अर्ज सादर करावेत !

अलिबाग : सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतकऱ्यांकरिता कोरडवाहू 4 एकर किंवा बागायत 2 एकर जमीन…

पोस्टल एम्लॅाईज युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली देवाची आळंदी येथे संपन्न !

पनवेल : राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) या राष्ट्रीय संघटनेबरोबर संलग्न असलेली नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्लॅाईज चे २२ वे राष्ट्रीय व महाराष्ट्र गोवा सर्कलचे २६…

पनवेल मनपाच्या १६ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांचा पालिकेच्या सेवेत समावेश ! पनवेल महापालिकेच्या महासभेत विविध विषयांना मंजूरी !

पनवेल : महानगरपालिकेमधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या कागदपत्रांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्याप्रतिक्षायादीतील एकुण 16 वारसांदरांना अनुकंपा तत्वावर पालिकेच्या सेवेत रूजू करण्याचे पत्र सोमवारच्या महासभेत…

स्वच्छ कविसंमेलनामधून नामांकित कवींनी नवी मुंबईत केला स्वच्छतेचा जागर !

नवी मुंबई : “स्वच्छतेचा सन्मान करे ही निसर्ग सुंदर नवी मुंबई – राज्याचा अभिमान ठरे ही स्वच्छ चकाचक नवी मुंबई” – अशा शब्दात नवी मुंबईचा…

स्वामी नित्यानंद मार्ग रस्त्याच्या काँक्रीट रोड होण्यास महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता, विरोधी पक्षाच्या मागणीला यश !

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 मधील स्वामी नित्यानंद मार्ग रस्त्याच्या काँक्रीट रोड गार्डन हॉटेल ते पनवेल महानगरपालिका मुख्यालय या दोन्ही बाजूस रस्ता…

‘आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट’ स्पर्धेत वळवली संघाने मारली बाजी ! भाजपचे युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून स्वखर्चाने धानसर क्रीडांगणावर नवीन स्टेज; ग्रामस्थांनी मानले आभार !

पनवेल : महानगरपालिका क्षेत्रातील धानसर येथे झालेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट’ स्पर्धेत वळवली संघाने बाजी मारत आमदार चषक पटकाविला. द्वितीय क्रमांक वडवली तर खुटारी…

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध ! छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाच्या अस्मितेचा अवमान ! जिल्हाध्यक्ष अशोक गावडे !

नवी मुंबई : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाच्या अस्मितेचा अवमान आहे. कर्नाटक मध्ये जे घडले ते अत्यंत निंदनीय आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबने सारख्या घटना…

शासनाचे संकेतस्थळ कार्यान्वित, करोनाने मृत्यू झाला असल्यास मिळणार 50 हजारांची सानुग्रह मदत ! संबंधितांनी अर्ज करण्याचे आयुक्त गणेश देशमुख यांचे आवाहन !

पनवेल :कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व…