अलिबाग,जि. रायगड,दि.21,(जिमाका):- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (नवबौध्दांसह), विमुक्त जाती, भटक्या जमात (धनगर व बंजारीसह), विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत मागासवर्गीय कुटुंबातील लाभ घेणाऱ्या दांपत्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येते.
सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या दांपत्यांना अर्थसहाय रु.10,000/- (अक्षरी रु.दहा हजार) देण्यात येते. तसेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना प्रति जोडपे रु.2 हजार प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते.
गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी केले आहे.
कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !




