Press "Enter" to skip to content

शिवसेना खारघर उप शहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट !

शिवसेना खारघर उप शहरप्रमुख नंदू वारुंगसेयांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट ! पनवेल : शिवसेना खारघर उप शहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा…

आरोग्य विभागातील कोविड काळातील कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी होणार !

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते यांच्या मागणीला यश पनवेल : आरोग्य विभागातील कोविड काळात रुजू केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कायमस्वरूपी सेवेत…

अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटवा : आमदार महेश बालदी !

पनवेल(प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोड – भेंडखळ बीपीसीएल प्रोजेक्ट सर्व्हिस रोड व मुख्य रस्ता येथे होत असलेल्या अवजड वाहनांची अनधिकृत…

पनवेल मनपाला ‘अमृत २’ साठी केंद्राकडून सव्वा चारशे कोटी मंजूर !

पनवेल : पनवेल महापालिकेतील ‘अमृत २’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२४ कोटी १७ लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत…

पाचवली गावाचा विकास कधी होणार ? ग्रामस्थांनी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट !

पाचवली गावाचा विकास कधी होणार ?ग्रामस्थांनी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट ! दापोली : दापोली तालुक्यातील पाचवली बौद्धवाडीतील विकास मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे.…

घरगुती गणपती सजावट स्पर्धा ! नगरसेवक रामजी बेरा यांचे आयोजन !

घरगुती गणपती सजावट स्पर्धा !नगरसेवक रामजी बेरा यांचे आयोजन ! पनवेल : यंदाचा गणेशोत्सव आणखी समाजभीमुख व्हावा म्हणून पनवेल मनपाचे खारघर येथील नगरसेवक रामजीभाई बेरा…

श्रीगणेशोत्सवाच्या सुव्यवस्थेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची सज्जता !

श्रीगणेशोत्सवाच्या सुव्यवस्थेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची सज्जता श्री गणेशोत्सवाला 31 ऑगस्ट 2022 पासून उत्साहात सुरुवात होत असून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी…

लोकांना घरपण देणारा एक सहृदयी नेता !

लोकांना घरपण देणारा एक सहृदयी नेता                 खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य. आपले नेते – लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे पुढारी यांनी लोकसेवक म्हणून कामकाजात कार्यरत…

पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सौजन्याने पिरकोन येथे महाआरोग्य शिबिर संपन्न !

पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सौजन्याने पिरकोन येथे महाआरोग्य शिबिर संपन्न *पनवेल : शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि…

महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी हि अनोखी सेवा – माजी.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे !

महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी हि अनोखी सेवा – माजी.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे नवीन पनवेल : देशात…