Press "Enter" to skip to content

शिवसेना खारघर उप शहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट !

शिवसेना खारघर उप शहरप्रमुख नंदू वारुंगसे
यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट !

पनवेल : शिवसेना खारघर उप शहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी सदिच्छा भेट घेतली. आगामी काळात होणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू, असा विश्वास नंदू वारुंगसे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नंदू वारुंगसे यांना शुभेच्छा दिल्या.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »