Press "Enter" to skip to content

पनवेलमधील कोरोना रुग्णांसाठी अँटीजन टेस्ट चाचणी सुरू !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासन अनेक उपाययोजना आखत असून आता कोरोना रुग्णांसाठी पनवेल मधील सर्व मनपा रुग्णालयात अँटिजेन…

पनवेल महानगरपालिका क्षेत्र होणार अनलॉक ! काही अटी कायम – आयुक्त सुधाकर देशमुख !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आता लाॅकडाऊन क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले…

पार्थ फाऊंडेशनच्या वतीने कामोठे येथे सॅनिटाईझर वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून पनवेलमध्ये सॅनिटाईझर वाटप मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने कामोठ्यामध्ये सॅनिटाइझर वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस…

कोव्हीड- १९ रुग्णसेवेत मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ३ रुग्णवाहिका दाखल !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना या कोरोना विरोधातील लढयाला विविध संस्था,…

पार्थ फाऊंडेशनच्या वतीने पोलीस ,डॉक्टर्सना सॅनिटाईझर वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने खारघर येथील पोलिस कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टराना सॅनिटाइझर वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा युवक…

मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळोजामध्ये फवारणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल मनपा क्षेत्रातील तळोजा गावामध्ये पावसाळ्यात मलेरिया, डेंगू सारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तळोजा गावामध्ये…

तळोजा गावात निर्जंतुकीकरण मोहीम ! शहबाज पटेल यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाच्या संकट काळातील लढाईत धडाडीचे युवा नेतृत्व शहबाज पटेल यांचे योगदान सातत्याने दिसले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत असंसदीय भाषा ! भाजप उपमहापौराविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात असंसदीय भाषा वापरणाऱ्या पनवेल महापालिकेतील भाजपचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या विरोधात रायगड…

पनवेलमध्ये आणखी ५ खाजगी कोव्हिड हॉस्पिटल ! आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती !

खारघरमधील निरामय व पोलोराईज हॉस्पिटलचा समावेश ! पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आणखी ५ खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची मान्यता दिल्याची माहिती…

गृहकर्जदारांना हप्ते भरण्यासाठी सवलत द्यावी : शहबाज पटेल यांची सरकारकडे मागणी !

प्रतिनिधी, पनवेल : कोरोनाच्या महामारीदरम्यान अवलंबलेल्या जवळपास चार महिन्याच्या लॉक डाऊनमुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यामध्ये कर्जदार मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. त्यामुळे बँकेचे…