Press "Enter" to skip to content

पार्थ फाऊंडेशनच्या वतीने कामोठे येथे सॅनिटाईझर वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून पनवेलमध्ये सॅनिटाईझर वाटप मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने कामोठ्यामध्ये सॅनिटाइझर वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष तुषार मानकर,कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांतशेठ नवले,स्वप्नीलजी काटकर,युवक अध्यक्ष राहुल यमगरणी,झहीद अली,यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन,महानगरपालिका कार्यालयामध्ये वाटप करण्यात आले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »