Press "Enter" to skip to content

Posts published in “Raigad”

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू ! रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी !

सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ! नवी मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड…

वैभव दळवी यांची शिवसेना खारघर उपशहरप्रमुख पदी निवड !

पनवेल : खारघर शहरातील धडाडीचे युवानेतृत्व वैभव दळवी यांची शिवसेना खारघर उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते वैभव…

शंकर सोनुले यांची शिवसेना खारघर शहर उपसंघटक पदी निवड !

पनवेल : खारघर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर सोनुले यांची शिवसेना खारघर शहर उपसंघटक पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या…

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजूरांनी शेतजमीन मिळण्याकामी अर्ज सादर करावेत !

अलिबाग : सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतकऱ्यांकरिता कोरडवाहू 4 एकर किंवा बागायत 2 एकर जमीन…

पोस्टल एम्लॅाईज युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली देवाची आळंदी येथे संपन्न !

पनवेल : राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) या राष्ट्रीय संघटनेबरोबर संलग्न असलेली नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्लॅाईज चे २२ वे राष्ट्रीय व महाराष्ट्र गोवा सर्कलचे २६…

पनवेल मनपाच्या १६ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांचा पालिकेच्या सेवेत समावेश ! पनवेल महापालिकेच्या महासभेत विविध विषयांना मंजूरी !

पनवेल : महानगरपालिकेमधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या कागदपत्रांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्याप्रतिक्षायादीतील एकुण 16 वारसांदरांना अनुकंपा तत्वावर पालिकेच्या सेवेत रूजू करण्याचे पत्र सोमवारच्या महासभेत…

स्वामी नित्यानंद मार्ग रस्त्याच्या काँक्रीट रोड होण्यास महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता, विरोधी पक्षाच्या मागणीला यश !

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 मधील स्वामी नित्यानंद मार्ग रस्त्याच्या काँक्रीट रोड गार्डन हॉटेल ते पनवेल महानगरपालिका मुख्यालय या दोन्ही बाजूस रस्ता…

‘आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट’ स्पर्धेत वळवली संघाने मारली बाजी ! भाजपचे युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून स्वखर्चाने धानसर क्रीडांगणावर नवीन स्टेज; ग्रामस्थांनी मानले आभार !

पनवेल : महानगरपालिका क्षेत्रातील धानसर येथे झालेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट’ स्पर्धेत वळवली संघाने बाजी मारत आमदार चषक पटकाविला. द्वितीय क्रमांक वडवली तर खुटारी…

शासनाचे संकेतस्थळ कार्यान्वित, करोनाने मृत्यू झाला असल्यास मिळणार 50 हजारांची सानुग्रह मदत ! संबंधितांनी अर्ज करण्याचे आयुक्त गणेश देशमुख यांचे आवाहन !

पनवेल :कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व…

सातारा येथील कॉलेजमध्ये ‘लोकनेते रामशेठ ठाकूर’ सभागृह; डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले उदघाटन !

पनवेल : सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असलेले ‘लोकनेते रामशेठ ठाकूर’ यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आले असून…