पनवेल : खारघर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर सोनुले यांची शिवसेना खारघर शहर उपसंघटक पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते सोनुले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, पनवेल ममहानगर समन्वयक गुरुनाथ पाटील तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शंकर सोनुले यांची शिवसेना खारघर शहर उपसंघटक पदी निवड !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !
More from RaigadMore posts in Raigad »







