Press "Enter" to skip to content

Posts published in “Raigad”

माणगाव नगरपंचायत निवडणूक ! इथे इथे इथे मत दे मला….मटण खा.. दारू पी मतदान कर आणि लयाला जा…!

राम भोस्तेकर /माणगाव : येत्या २१ डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माणगांव नगरपंचायत करीता मतदान होत आहे.१७ नगरसेवकांची बॉडी असलेल्या या नगरपंचायत मध्ये…

सिडकोने तातडीने सेवा व सुविधांचे हस्तांतरण पनवेल महापिालकेला करावे : उपमुख्यमंत्री अजित पवार !

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात सामाविष्ट झालेल्या क्षेत्रातील सेवा आणि सुविधा सिडकोने तातडीने पालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देतानाच महापालिकेच्या विकासाकामाकरिता आवश्यक ती मदत देण्याचे, आश्वासन…

विद्यापीठ सी-झोन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा ! एस. जी. जी. एस. पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षद वाघमारेला ‘बॉक्सिंग’मधे सुवर्णपदक !

नांदेड : मालेगाव रोडवरील नांदेडच्या श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षद वाघमारे याने सी-झोन आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले…

माणगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे शेकाप सरचिटणीस आमदार जयंत भाई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजने संपन्न !

राम भोस्तेकर / माणगाव : माणगांव तालुक्यातील महत्वाचा समाजला जाणारा मोरबा जि प मतदार या मतदार संघात होणाऱ्या ११ विकासकामांची उदघाटने व भूमीपूजने ४ डिसेंबर…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सर्वोत्तम स्मारक नवी मुंबईत : पालकमंत्री एकनाथ शिंदे !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सर्व दालने ही अत्यंत उत्कृष्ट असून त्यामधून बाबासाहेबांच्या महनीय व्यक्तित्वाची अनुभूती…

पनवेल महापालिकेच्यावतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत १५० हून अधिक मतदार नोंदणी शिबीरांचे आयोजन !

पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने स्वीप अर्थात पध्दतशीर मतदार साक्षरता, नोंदणी आणि निवडणूक सहभाग मोहिम 2021 दिनांक 7 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबरपर्यंत साजरी करण्यात…

स्वच्छता दूत” यांचा विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान !

पनवेल : दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सव 2021 या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेला बेस्ट सिटीझन लेड इनिशिएटीव ओवरॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे खरे…

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने खारघर येथे दोन दिवसीय मतदार नोंदणी शिबीर संपन्न ! खारघर महिला अध्यक्षा राजश्री कदम यांचा पुढाकार ! ४०० नागरिकांनी घेतला लाभ !

पनवेल : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष खारघर शहर महिला कमीटीने नवीन मतदार नाव नोंदनीचे दोन दिवसीय शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात सुमारे ४०० नागरिकांनी लाभ…

अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू ! प्रवाशी संघटनांच्या लढाईचे मोठे यश !

अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना ! पनवेल : पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी…

पालिकेला एलबिटी माफ करण्याचे समर्थन जमते मात्र मालमत्ता कराबाबत नाही, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा !

पनवेल : पनवेल महापालिकेच्या नव्याने बनविण्यात आलेल्या बजेटमध्ये पोलाद व्यावसायिकांना एलबीटीमध्ये सवलत देत ती माफ करण्यास समर्थन देण्याचा निर्णय घेवून पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तोंडात…